शुभ्रानं दिल्या गुढीपाडव्याच्या नृत्यमय शुभेच्छा ! Aggabai Sunbai Cast | Uma Pendharkar | CNX Filmy

2021-08-24 4

अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या दुसऱ्या सीजनाला म्हणजेच अग्गंबाई सूनबाई या मालिकेला ही प्रेक्षकांची विशेष पसंती मिळतेयं. सध्या या मालिकेतील प्रत्येक पात्राची सोशल मीडियावर कमालीची चर्चा पाहायला मिळते.. या मालिकेतील नव्या शुभ्राला ही प्रेक्षकांनी आता आपलस करायला सुरुवात केलीये..
गुढी पाडव्यानिमित्त सर्व कलाकार मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गुढी उभारतानाचे ,, गुढी पाडव्याचं आपल्या कुटुंबासोबत सेलिब्रेशन करतानाचे फोटो शेअर केलेत..

#lokmatcnxfilmy #UmaPendharkar #AggabaiSunbai #Subhra
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_a...​

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Free Traffic Exchange

Videos similaires